

Dahisar Bhayander Elevated Road
ESakal
ठाणे : दहिसरहून भाईंदरला रस्त्याने पोहोचण्यासाठी सध्या एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. हा प्रवास वेळ फक्त ५ मिनिटांपर्यंत कमी करण्यासाठी बीएमसी दहिसर आणि भाईंदर दरम्यान २,३३७ कोटी रुपये खर्चून दहिसर-भाईंदर लिंक रोड (DBLR) बांधत आहे. डीबीएलआर हा बीएमसीच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा शेवटचा टप्पा आहे. जो भाईंदरमध्ये संपतो.