BMC स्वत:ला न्यायालयापेक्षा मोठी समजतेय? हायकोर्टाच्या आदेशानंतरही Dia Mirzaचा Video गायबच; स्थायी समितीत खडाजंगी

Dia Mirza Video: अभिनेत्री दिया मिर्झाचा प्रदूषणाबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ महापालिकेने हटवल्यामुळे स्थायी समितीत खडाजंगी झाली.
Dia Mirza Video Controversy

Dia Mirza Video Controversy

ESakal

Updated on: 

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा यांनी मुंबईतील प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ केलेला महापालिकेच्या समाज माध्यमांवरून हटविण्यात आल्याचे प्रकरण बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत गाजले. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. व्हिडिओ हटविण्याचे आदेश कुणी दिले, तो का हटविण्यात आला, असे विचारत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.

Loading content, please wait...