Mahayuti internal rift, Sada Sarvankar allegations
esakal
Mahayuti faces internal tension after Shiv Sena leader Samadhan Sarvankar allege :मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला असून त्यानंतर त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने मदत न केल्यामुळे आपला पराभव झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशात आता यासंदर्भातील काही व्हॉट्सअॅप चॅटदेखील समोर आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.