

BMC Election Winners List BJP Shiv Sena Shinde UBT MNS Performance
Esakal
BMC Election Result Winners Full List Party Wise Tally बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेना महायुतीने ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत सत्तेची खुर्ची मिळवलीय. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीनं बहुमताचा आकडा सहज गाठला आहे. भाजप सर्वाधिक ९३ जागी आघाडीवर आहे तर शिवसेना ठाकरे गट ६४ जागांसह दुसऱ्या स्थानी आहे. शिंदे सेनेला २४ तर मनसेला ०९ जागांवर आघाडी मिळालीय. शिवसेना भाजपने बहुमताचा जादुई आकडा गाठला असून मुंबई पालिकेच्या सत्तेच्या चाव्या आता त्यांच्याच हाती असणार हे स्पष्ट झालंय.