

BMC Election Voting
ESakal
Voter List Problem Mumbai : राज्यभरात महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबईसह अनेक भागात मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे मतदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मुंबई बीएमसी निवडणुकीत मतदारांचा हिरमोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.