BMC Gen Z Fellowship 2026: मुंबई महानगर पालिकेची 'Gen Z Fellowship'; तरुणांना दरमहा मिळणार ६१,५०० रुपये मानधन, जाणून घ्या अर्ज कसा करता येणार

BMC Gen Z Fellowship Program: सध्या देशभरात जेन झी चर्चेत असून त्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना काढल्या जात आहेत. अशातच मुंबई महापालिकेने जेन झी युवकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
BMC Gen Z Fellowship Program

BMC Gen Z Fellowship 2026 for young graduates in Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील तरुणांना आता बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. महानगरपालिकेने मुंबईच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि प्रशासनात तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी 'BMC Gen Z Fellowship Program' ची घोषणा केली आहे. विकसित मुंबई या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम सुरू केला गेला आहे आणि मुंबईतील गुणवंत तरुणांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com