Mumbai News: पूरमुक्त मुंबईसाठी महापालिका सज्ज! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर लक्ष
Mumbai Municipal Corporation : पूरमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पालिकेने पाणी साचण्याच्या टाळण्यासाठी विविध समस्या उपाययोजना सुरू केल्या जात आहेत.
मुंबई : पंपिंग स्टेशन आणि पर्जन्य जलवाहिन्याच्या जाळ्यांचे मजबूतीकरण, तसेच पूरप्रवण क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यावर पालिका प्रशासनाचा भर देवून पूरमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज आहे.