BMC Mayor : ही तर सत्ताधाऱ्यांच्या सोयीची सोडत, ऐनवेळी नियम बदलले; मुंबई महापौर आरक्षणावर ठाकरे गटाचा आक्षेप

BMC Mayor : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेत महिला खुल्या प्रवर्गातून महापौर होईल. दरम्यान आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत मुंबईत ओबीसी आरक्षण का नाही? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
BMC
BMCESakal
Updated on

राज्यातील २९ महानगरपालिकां निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा संपलीय. मुंबईत मंत्रालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेत महिला खुल्या प्रवर्गातून महापौर होईल. दरम्यान आता मुंबईत ओबीसी आरक्षण का नाही? चक्राकार पद्धत पाळली गेली नसल्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com