

Mayor Reservation Draw May Turn Tables In BMC Politics
Esakal
BMC Mayor: मुंबईचा महापौर कोण हौोणार? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. महापालिका महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून राज्यातील १७ महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौर असणार आहे. यात मुंबईसह पिंपरी चिंचवड, मिरा भाईंदरमध्ये खुल्या प्रवर्गासाठी सोडत जाहीर झालीय. १७ पैकी ९ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होणार आहेत.