Mumbai News: ते पेंग्विन घेऊन आले, आम्ही सिंह आणू, महापौरांची घोषणा; साकरबाग प्राणिसंग्रहालयाला लवकरच भेट

Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विरोधकांवर निशाणा साधत मोठी घोषणा केली आहे. मुंबईकरांना लवकरच सिंहाचे दर्शन घडवणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला आहे.
ritu tawde

ritu tawde

ESakal

Updated on

मुंबई : भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) सिंहाचा पिंजरा तीन वर्षांपासून रिकामा आहे. यावरून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विरोधकांवर निशाणा साधून मोठी घोषणा केली आहे. 'ते पेंग्विन घेऊन आले, आम्ही सिंह घेऊन येऊ' असे म्हणत महापौरांनी मुंबईकरांना लवकरच सिंहाचे पाणि दर्शन घडवणार असल्याचा विश्वास दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com