Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

BMC Mayor Bungalow Makeover: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्याचे कायापालट होणार आहे. यासाठी होणारा खर्च आणि नूतनीकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
BMC Mayor Bungalow Renovate

BMC Mayor Bungalow Renovate

ESakal

Updated on

मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबई महापौर पदी भाजपच्या नेत्या रितू तावडे यांची निवड झाली आहे. मात्र एक महिना उलटूनही महापौर रितू तावडे यांनी अद्याप अधिकृत निवासस्थानी प्रवेश केला नाही. मात्र महापौर रितू तावडे त्यांच्या भायखळा येथील अधिकृत निवासस्थानी राहायला का गेल्या नाहीत, तसेच महापौर अधिकृत निवासस्थानी कधी प्रवास करणार, याबाबत माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com