Uddhav Thackeray news,
esakal
Ahead of the BMC mayor election, Uddhav Thackeray faces a major setback : मुंबईत उद्या आरक्षण सोडत निघणार असून त्यानंतर महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या महिला नगरसेविकेने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडचिट्ठी दिल्याची माहिती आहे. सरिता म्हस्के असं या नगरसेविकेचं नाव आहे. त्या शिंदे गटात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.