

Kurla To Ghatkopar New Flyover
Esakal
मुंबई : पूर्व उपनगरातील भीषण वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. कुर्ला आणि घाटकोपर यांना थेट जोडणाऱ्या ४.२४ किमी लांबीच्या नव्या उड्डाणपुलासाठी तब्बल १,६३५ कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या कामासाठी महापालिकेने अभियंता संस्थांकडून निविदा मागवल्या.