Mumbai News: दियावरून वादाचे फटाके! पालिकेच्या व्हिडिओवरून भाजप संतप्त; विरोधक आक्रमक

Diya Mirza Diwali Video: अभिनेत्री दिया मिर्झाच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या संदेशाच्या व्हिडिओवर अमित साटम यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेने व्हिडिओ हटवल्याने वाद निर्माण झाला आहे.
Diya Mirza Diwali Video Delete By BMC

Diya Mirza Diwali Video Delete By BMC

ESakal

Updated on: 

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या संदेशाच्या व्हिडिओवर भाजपचे अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर मुंबई महापालिकेने व्हिडिओ हटवला. त्यामुळे वाद निर्माण झाला. महापौर रितू तावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने आणि विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रियांनी हा वाद अधिकच चिघळला.

Loading content, please wait...