

Ritu Tawde Bomb Threat
Esakal
मुंबई : महिनाभरापूर्वी मुंबईचे महापौर रितू तावडे यांना धमकीचा ई-मेल आला होता. ज्यामध्ये महापौरांचे केबिन बॉम्बने उडवणार असल्याचे म्हटले होते. त्यांनतर आता पुन्हा मुंबईच्या महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील महापौर दालन, मुंबई मेट्रो शाळा उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.