Mumbai News: मुंबईवर आता सीसीटीव्हीची नजर, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना दणका; महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Municipal Corporation: मुंबईत दृश्यमान स्वच्छता वाढवण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
bmc action for mumbai cleanliness

bmc action for mumbai cleanliness

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मुंबईत दृश्यमान स्वच्छता वाढवण्यासाठी आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यापुढे शहरातील कचरा साचणाऱ्या हॉटस्पॉट्सवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com