Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

Mumbai Water Shortage: मुंबईत १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे. जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बीएमसीने निर्णय घेतला आहे.
Mumbai Water Supply Cut

Mumbai Water Supply Cut

ESakal

Updated on

मुंबई : नुकतेच मुंबई शहरासह उपनगरात ३० तास पाणीपुरवठा ठप्प करण्यात आला होता. जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी मुंबईतील ६ प्रभागात ३० तासांची पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यांनतर आता पुन्हा मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com