ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

Goregaon Magathane corridor: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने, BMC गोरेगाव आणि मागाठाणे यांना जोडणारा ५.५ किलोमीटर लांबीचा एक वेगवान कॉरिडॉर उभारणार आहे.
Goregaon Magathane corridor

Goregaon Magathane corridor

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई शहरातील सतत वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 'बीएमसी' (BMC) अनेक रस्त्यांच्या उभारणीवर काम करत आहे. या दिशेने आणखी एक पाऊल उचलत, बीएमसी आता गोरेगाव फिल्म सिटी आणि मागाठाणे यांच्या दरम्यान ५.५ किलोमीटर लांबीचा एक 'हाय-स्पीड कॉरिडॉर' उभारणार आहे. हा कॉरिडॉर 'वेस्टर्न एक्सप्रेस हायवे'ला समांतर धावेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com