Tarapur MIDC Accident: तारापूर एमआयडीसमधील नंडोलसा इंडस्ट्रीजमध्ये बॉयलर स्फोटासदृश घटना; बॉयलरचे झाकण उघडताच कामगार गंभीर भाजला!

causes of boiler accidents in industrial units: तारापूर एमआयडीसमधील नंडोलसा इंडस्ट्रीजमध्ये स्टीम ड्रायरचा प्रेशर वाढल्याने ज्वलनशील रसायन बाहेर; झाकण उघडताच हरिश्चंद्र हा कामगार गंभीर भाजला, तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
Worker critically injured after boiler-related incident at Tarapur MIDC factory.

Worker critically injured after boiler-related incident at Tarapur MIDC factory.

esakal

Updated on

-संतोष घरत

बोईसर: तारापूर एमआयडीसितील नंडोलसा इंडस्ट्रीज (प्लॉट क्रमांक K-46) येथे आज सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास बॉयलरशी संबंधित धोकादायक घटना घडली. स्टीम ड्रायरमध्ये अचानक प्रेशर वाढल्याने ज्वलनशील रसायन बाहेर पडले आणि बॉयलरचे झाकण उघडताच झालेल्या या प्रकारात हरिश्चंद्र नावाचा कामगार गंभीररीत्या भाजला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com