Boisar MIDC Fire: बोईसर एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अनेक कामगार जखमी झाल्याची भीती; Video Viral

Boisar MIDC Blast Case: पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDCमधील कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये काही कामगार गंभीर जखमी भीती व्यक्त केली जात आहे.
Boisar MIDC Blast Case

Boisar MIDC Blast Case

ESakal

Updated on

पालघर : नुकतेच रायगड जिल्ह्याततील महाड तालुक्यात एका एमआयडीसी कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून आठ कामगार जखमी झाले होते. या घटनेला दोन दिवसही उलटले नसून आता पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDCमधील कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com