
Bomb Threat
ESakal
मुंबई : शनिवार, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी दिवशी रात्री मुंबई विमानतळ आणि नायर रुग्णालयाला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यामुळे या दोन्ही ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने पोलीस पथके तैनात केली असून तपास सुरु केला आहे.