Mumbai: दत्तक प्रक्रियेवर निर्णय देण्यास जिल्हाधिकारीही सक्षम, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Adoption Process: दत्तक प्रक्रियेवर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये दत्तक प्रक्रियेवर निर्णय देण्यास जिल्हाधिकारीही सक्षम असल्याचे नोंदवत बाल न्याय कायद्यातील दुरुस्तीलाही मान्यता दिली आहे.
HC On Adoption Process

HC On Adoption Process

Esakal

Updated on

मुंबई : दत्तक प्रक्रियेची सुनावणी आणि निर्णय देण्यास जिल्हाधिकारीही सक्षम असतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ४) नोंदवले. तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यातील २०२१ च्या दुरुस्तीलाही न्यायालयाने मान्यता दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com