मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद! ‘राष्ट्रभाषा’ प्रश्नावरून संताप उसळला; मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mumbai High Court Recruitment Exam : मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली असून संताप व्यक्त केला आहे.
Mumbai High Court Recruitment Exam controversy

Mumbai High Court Recruitment Exam controversy

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीसाठी अनेकजण खूप मेहनत घेत असतात. या स्पर्धा परीक्षेसाठी तरुण रात्रंदिवस कष्ट करत असतात. सध्या या मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई/हमाल पदासाठी भरती परीक्षा घेतली जात आहे. परंतु त्याच परीक्षा संदर्भात मोठा वाद झाल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com