Mumbai : 5 वर्षीय मुलीवर अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा केली कमी; निबंध अन् गांधीजींचा अभ्यास केल्यानं हायकोर्टाकडून कपात

Mumbai News : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या शिक्षेत हायकोर्टानं कपात केलीय. गेल्या ९ वर्षांपासून आरोपी कारावासात असून त्याचं वर्तन आणि अभ्यास यामुळे शिक्षेत कपातीचा निर्णय हायकोर्टानं दिला.
mumbai high court

mumbai high court

Esakal

Updated on

पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवलेल्या आरोपीविरुद्धचा निर्णय हायकोर्टानं कायम ठेवला. पण त्याची शिक्षा कमी करण्याचा निर्णय दिलाय. याआधी त्याला जन्मठेप सुनावली होती. आता ही शिक्षा कमी करून १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश हायकोर्टाच्या खंडपीठानं दिलायं. घाटकोपरमध्ये आरोपीने डिसेंबर २०१६ मध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com