Mumbai News: बोरिवली स्टेशनबाहेर बेवारस बॅग आढळली, परिसरात भीतीच वातावरण, काय घडलं?

Abandoned Bag At Borivali Station: बोरिवली रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक संशयित बॅग आढळल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
Abandoned bag found outside Borivali station

Abandoned bag found outside Borivali station

ESakal

Updated on

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर लाल रंगाची एक संशयित बॅग आढळल्याचे समोर आले होते. याबाबत माहिती मिळताच पोलीस पथकासह बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली. त्यांनतर बॉम्ब शोधक पथकाने ही बॅग उघडली असता, त्यात काही कपडे, टॉवेल, वह्या, पुस्तकं आणि काही कागदपत्रे आढळली होती. मुंबईतील हे प्रकरण ताजे असतानाच असेच प्रकरण बोरिवली स्थानकाच्या आभार घडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com