

Auto And Taxi Drivers Biometric Verification Mandatory
ESakal
मुंबईत ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांच्या नूतनीकरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होण्याची भीती आहे. बनावट कागदपत्रे आणि बनावट व्यक्तींच्या माध्यमातून परवाने आणि फिटनेस प्रमाणपत्रांचे नूतनीकरण केले जात असल्याचा आरोप आहे. हे प्रकरण गंभीर मानून बोरिवली आरटीओने राज्य परिवहन आयुक्तांना तातडीने बायोमेट्रिक पडताळणी प्रणाली लागू करण्याची विनंती केली आहे.