

BMC
Esakal
मुंबई : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या मुंबई महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा ठपका बसला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) नोंद असलेल्या प्रकरणांची चौकशी प्रलंबित असल्याने गुन्हे दाखल असलेले अनेक कर्मचारी अद्याप सेवेत आहेत.