

Devendra Fadnavis Highlights BRICS Vision For A Better World At Global Impact Forum 2 In Mumbai
sakal
मुंबई : ‘ब्रिक्स’ देशांना पुरातन संस्कृतीचा वारसा असून, हे देश आकांक्षी दक्षिणी जगताचे प्रतिनिधित्व करतात. आजच्या अस्थिर जगामध्ये सर्वत्र संघर्षाची चर्चा होत असताना, जग अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांची भूमिका सर्वांत महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.