BMC Election Candidates List

BMC Election Candidates List

ESakal

BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी… BMC साठी २२७ वॉर्डमधील उमेदवारांची लाँग लिस्ट; कोण कुठून मैदानात? पाहा एका क्लिकवर

BMC Election Candidates List: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ ही १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होईल. यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांची लिस्ट जाहीर केली आहे.
Published on

मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक यावेळी अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीची दिसत आहे. तीन प्रमुख राजकीय आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात आपली पूर्ण ताकद लावत असताना अनेक लहान पक्षही ही स्पर्धा रोमांचक करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अनेक BMC जागांवर विजय आणि पराभवाचे अंतर खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत, लहान पक्ष मोठ्या पक्षांचे, विशेषतः धर्मनिरपेक्ष पक्षांचे गणित बिघडू शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी किती उमेदवार रिंगणार आहेत? कोणत्या पक्षाचे उमेदवार कोणत्या जागेसाठी लढत आहेत? याची संपूर्ण यादी आता समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com