Mumbai Ahmedabad Highway Accident
Sakal
पालघर / कासा: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला असून धानीवरी परिसरात वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.