

Mumbai Shooting Panic After Builder Shot Inside Car
Esakal
मुंबईत चारकोप इथं एका बिल्डरवर पेट्रोल पंपावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीय. दोन अज्ञातांनी अचानक केलेल्या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झाला आहे. गोळ्या पोटात घुसल्या असून प्रचंड रक्तस्राव झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.