anil ambani and rana kapur
sakal
Sakal Money
Mumbai News : अनिल अंबानी, राणा कपूर विरोधात सीबीआयचे आरोपपत्र सादर
येस बँकेच्या २,७९६ कोटी रुपयांच्या अफरातफरी प्रकरण; अनिल अंबानी आणि बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र केले सादर.
मुंबई - येस बँकेच्या २,७९६ कोटी रुपयांच्या अफरातफरी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने उद्योजक अनिल अंबानी आणि बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.