Dombivli News:'डोंबिवलीत ठाकरे बंधूंच्या युतीचा कार्यकर्त्यांकडून जल्लोष'; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक, निवडणुकीत विजयाचा विश्वास!

Election victory confidence Among party Workers: ठाकरे बंधूंच्या युतीने डोंबिवलीत जल्लोष, कार्यकर्त्यांचा विजयाचा विश्वास
Shiv Sena Workers Celebrate Thackeray Brothers’ Alliance in Dombivli

Shiv Sena Workers Celebrate Thackeray Brothers’ Alliance in Dombivli

sakal

Updated on

डोंबिवली : आगामी पालिका निवडणुकींसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती जाहीर केली आहे. या निर्णायाचे स्वागत कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केले. या ऐतिहासिक घडामोडीचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री गणेश मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा देत आणि भगवे ध्वज फडकावत मिरवणूक काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com