मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी फेऱ्या, प्रतिसाद वाढल्यानं निर्णय; साध्या लोकलला फटका?

Mumbai AC local train मध्य रेल्वेने आणखी १२ नव्या एसी फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मध्य रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०८ वरून १२० पर्यंत पोहोचेल.
मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी फेऱ्या, प्रतिसाद वाढल्यानं निर्णय; साध्या लोकलला फटका?
Updated on

मुंबई, ता. २४ : वातानुकूलित (एसी) लोकलला प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १२ नव्या एसी फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मध्य रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०८ वरून १२० पर्यंत पोहोचणार आहे. या सर्व नवीन फेऱ्या मुख्य मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com