Mumbai Local चा विशेष ब्लॉक! पुढील १२ दिवस प्रवाशांचे हाल होणार, लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

Central Railway: मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेतले असून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. यामुळे लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.
Mumbai Local Megablock
Mumbai Local MegablockESakal
Updated on

मुंबई : लोकलचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेतले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. यावेळी कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग काम करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीत बदल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com