Mumbai Local: मुंबईतील प्रवाशांना दिलासा! गर्दीच्या वेळी एक्सप्रेस गाड्या थांबणार; लोकल वेळेवर धावण्यासाठी रेल्वेचा कठोर निर्णय

Suburban railway corridor restriction: मध्य रेल्वेने लोकल गाड्यांच्या वेळेवर धावणे सुधारण्यासाठी गर्दीच्या वेळी एक्सप्रेस गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळेल.
 Express trains halted during peak hours

Express trains halted during peak hours

ESakal

Updated on

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. उपनगरीय नेटवर्कवरील लोकल ट्रेनची वेळ आणि वेळेवर धावण्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा ऑपरेशनल बदल केला आहे. नवीन सूचनांनुसार, गर्दीच्या वेळी लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com