

Central Railway Food Price Hike
ESakal
मुंबई : राज्यात इंधन दरवाढीसह भाज्या, फळे अशा अनेक गोष्टींचे दर वाढले आहेत. यामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. अशातच मुंबईकरांचा लाडका वडापाव आणि समोसा याचे देखील दर वाढणार असल्याची माहिती समोर आली. यामुळे मुंबईकरांच्या खिशावर आणखी भार बसणार, अशा चर्चा सुरु असताना याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.