Mumbai Local Update: मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत! सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने, गाड्यांची रांग

Mumbai Local News: मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे गाड्यांची रांग लागली आहे. रेल्वे सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.
Mumbai Local
Mumbai Local ESakal
Updated on

Mumbai Train Update: मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पोहचण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. ठाणे-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान हा खोळंबा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com