VIDEO : 'चले जाओ' रॅलीआधी राज ठाकरे यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे 'चले जाओ' मोर्चासाठी कृष्णकुंजवरून गिरगावच्या हिंदू जिमखान्याकडे निघालेत. आज राज ठाकरे यांच्या रॅलीआधी सकाळी मनसैनिकांनी आपापल्या ठिकाणी आरत्या केल्या. मनसे कायम रॅली किंवा मोर्चादरम्यान अत्यंत आक्रमक राहिलेली आपण पाहिलंय.

अशात आज मनसेच्या रॅलीआधी करण्यात आलेल्या आरत्यांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान राज ठाकरे देखील आपल्या महत्त्वाच्या भाषणाआधी मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात. आजही राज ठाकरे यांनी 'चले जाओ' रॅलीआधी सिद्धिविनायकाला जाऊन बाप्पाचं दर्शन घेण्यात आलं. 

मोठी बातमी -  'हिंदुहृदयसम्राट' नाही, राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिली 'ही' उपाधी
 
मोठी बातमी - "शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची B टीम"

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २३ जानेवारीला नवा झेंडा आणि नवा अजेंडा घेण्यात आला. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रखर हिंदुत्वाकडे वाटचाल करत आपला राजकीय प्रवास करणार आहे.

महाराष्ट्रात अनेक मोहल्ल्यांमध्ये देशविरोधी कारवाया रचल्या जातायत. देशात अवैधरित्या बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यांना आपल्या देशातून हाकलून द्यायला हवं, अशी राज ठाकरे यांनी भूमिका आहे. मनसेच्या या भूमिकेचं अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत करण्यात आलंय.  

chale jao rally raj thackeray took blessing of lord ganesha in siddhivinayaka temple of mumbai       

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chale jao rally raj thackeray took blessing of lord ganesha in siddhivinayaka temple of mumbai