Mumbai Accident: चांदिवलीत अपघाताचा थरार! मद्यधुंद महिलेनं चौघांना उडवलं, भरधाव वेगात कार नेत २ दुचाकींना धडक दिली अन्...

Chandivali Accident: मुंबईतील चांदिवली परिसरात भरधाव कारने चौघांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला कार चालकासह आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
Chandivali Accident

Chandivali Accident

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील चांदिवली परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका चारचाकी कारने दोन दुचाकींना धडक दिली असून या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी महिला कार चालकासह आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com