Ulhasnagar: उल्हासनगर रेल्वे परिसराचा अनधिकृत पार्किंग-दुकानांच्या विळख्यातून मोकळा श्वास!

Latest Thane News: या कारवाई मुळे स्कायवॉकच्या परिसराने अनधिकृत पार्किंग आणि दुकानांच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली.
 chaos of unauthorized parking-shops in the Ulhasnagar Railway area cleard by police thane kalyan
chaos of unauthorized parking-shops in the Ulhasnagar Railway area cleard by police thane kalyansakal
Updated on

रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या अनधिकृत पार्किंग आणि थाटलेल्या दुकानांवर आज उल्हासनगर महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करून एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पश्चिम दिशेला उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच स्कायवॉकच्या खाली अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावर गॉगल,पट्टे,टोप्या आदी वस्तू विकणाऱ्यांनी दुकाने थाटल्याने रुग्णवाहिका,अग्निशमन दलाच्या गाड्या येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

 chaos of unauthorized parking-shops in the Ulhasnagar Railway area cleard by police thane kalyan
Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; आठ बांगलादेशींना अटक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com