Mumbai Metro: चेंबूरमध्ये मेट्रो पिलरचं स्ट्रक्चर रहिवासी इमारतीवर कोसळलं! रहिवाशांमध्ये घबराट

नेमकं काय घडलंय जाणून घ्या
Mumbai Metro
Mumbai Metro
Updated on

Mumbai Metro Accident : मुंबईत वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रो लाईनवरील बांधकाम सुरु असलेल्या पिलरचं लोखंडी सळ्याचं संपूर्ण स्ट्रक्चर बाजुच्या एका रहिवासी इमारतीवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळं इथल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण या अपघातात कोणी जखमी झालंय का? किंवा काही नुकसान झालंय का? याची माहिती अद्याप मिळू शकेलेली नाही.

Mumbai Metro
Maha Kumbh 2025: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर आली सरकारला जाग; VIP पास रद्द, वाहनांना बंदी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com