

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
ESakal
अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतून झालेल्या चोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुरू केलेल्या 'राम रक्षा आंदोलना'वरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांना अखेर प्रभू रामाचे स्मरण झाले याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आणि रामाच्या मार्गाचे अनुसरण करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असेही ते म्हणाले.