Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

Sanjay Dina Patil News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांच्यावर पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
CM And DCM Reaction On Sanjay Dina Patil

CM And DCM Reaction On Sanjay Dina Patil

ESakal

Updated on

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या लोकसभा खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिली. त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली. ते म्हणाले की, "तुम्ही पुन्हा इथे आलात तर तुम्हाला मारहाण करून हाकलून देईन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा. मी हे पोलिसांसमोर सांगत आहे; तुम्हाला जे करायचे आहे ते करा." आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com