CIDCO House: सर्वसामान्यांना स्वप्नातलं घरं मिळणार, सिडको १९ हजार घरे बांधणार; पण कुठे आणि कधी?

CIDCO Housing Scheme: सिडकोने २०२६-२७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये सिडकोचा १९ हजार घरांचा संकल्पासह ६,७७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
CIDCO Housing Scheme

CIDCO Housing Scheme

Esakal

Updated on

नवी मुंबई : सर्वसामान्यांसाठी नव्या आर्थिक वर्षात सिडको १९ हजार ३०० घरे बांधणार आहे. यासोबत बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे जागतिक वाणिज्य कॉम्प्लेक्सची पायाभरणीदेखील केली जाणार आहे. या सर्व कामांसाठी सिडकोने अर्थसंकल्पात ६,७७७ कोटींची तरतूद केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com