

Maharashtra Goverment Cabinet Decision
ESakal
मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १७७ तालुक्यांमध्ये विकास कार्यक्रम राबवण्यासह कृषी, आपत्ती व्यवस्थापन, लोकायुक्त आणि लोककल्याण अशा अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.