Women Reservation: महिलांच्या सह्या राहुल गांधींसह मविआ नेत्यांच्या थोबाडावर मारू; फडणवीस महिला आरक्षण विधेयक विरोधावरून कडाडले

CM Devendra Fadnavis: वरळी येथे भाजपतर्फे जन आक्रोश महिला संमेलन काढण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण मिळेल तेव्हाच लढाई संपेल, असा इशारा विरोधकांना दिला आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Esakal

Updated on

मुंबई : विरोधकांच्या मेंदूमध्ये नारी शक्ती संपवण्याची संकल्पना असल्याने महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा संविधानविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. मात्र हे विधेयक पडले म्हणजे महिला आरक्षण थांबले असे होणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com