Thane News: ठाणे परिवहनच्या ताफ्यात सीएनजी बस दाखल, पण चालकांची कमतरता

Thane CNG Bus: ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्या सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
Thane CNG Bus

Thane CNG Bus

ESakal

Updated on: 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहनसेवेत पर्यावरणपूरक सीएनजी बस येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. २०) १० नव्या सीएनजी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत आणखी २५ बस आणि पुढील दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने शंभर सीएनजी बस उपलब्ध होणार आहेत, मात्र बसची संख्या वाढत असताना चालकांची कमतरता हा परिवहन प्रशासनासमोरील मोठा प्रश्न कायम आहे.

Loading content, please wait...