

Barbeque Nation Unhygienic condition
ESakal
मुंबई : मुंबईतील विरार येथे बार्बेक्यू नेशनमध्ये स्वच्छतेसंदर्भात गंभीर समस्या समोर आली आहे. येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने त्याच्या प्लेटवर एक झुरळ फिरत असल्याचे आढळले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये रेस्टॉरंटमधील किचनची देखील वाईट अवस्था असल्याचे दिसून येत आहे.