Mumbai Crime: मानसिक त्रासाला कंटाळली, विद्यार्थिनीने उचलले कठोर पाऊल; सार्वजनिक शौचालयात जाऊन...; मुंबईतील धक्कादायक घटना

Crime News : मुंबईत रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालयात एका विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
College girl suicide attempt in Public Toilet

College girl suicide attempt in Public Toilet

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात एका विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत मुलीचा जीव बचावला असून मानसिक तणावामुळे विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com